Booking Form

Event Details
Food Details
Food Charges
Hall Charges
Payment Details


पार्टीने आणावयाचे साहित्य

देवक, कुंकू, रुखवत, माणपान, ओटीसामान, शीतल व वाणी पट्टा, बाशिंग, मुखवट, रेवडी, निमंत्रण कार्ड्या, साखर.

विशेष सूचना :-
• कार्यक्रम आवारात फटाके व बँड वाजविण्यास सक्त मनाई आहे.
• पान वाढावे असल्यास कार्यालय सोबतची वाढीव पैसे घेणे प्रमाणे.
• बुकिंग करताना ५० टक्के रक्कम अॅडव्हान्स म्हणून घ्यावी लागेल. उर्वरित रक्कम कार्यक्रमाच्या दहा दिवस आधी जमा करावी.
• नैसर्गिक आपत्ती मध्ये घडणाऱ्या वस्तूंची जबाबदारी ग्राहकांची राहील.
• एकदा भरलेली अॅडव्हान्स रक्कम कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही.
• विद्युत पुरवठा खंडित झाल्यास AC बंद राहील.
• GST सरकार नियमांनुसार वेगळा राहील.
• या सर्व अटी व नियम मान्य आहेत.